'शब्द मशाल' या वृत्तपत्राच्या जोडीलाच १९९९ रोजी 'शब्द संग्राम हे ' पाक्षीक सुरू केले. तर २०१८ मधे Mashal News Network हे युट्युब चॅनेल सुरू केले. विविध वृत्तपत्रांमधून नियमितपणे लिखाण करत असतानाच आजपासून आम्ही डिजिटल माध्यमाचा वापर करून Mashalnews.in ही वेबसाईट घेऊन आपल्यासमोर येत आहोत. यापूर्वी जसे प्रेम माझ्यावर केले तसेच ते यापुढेही राहील , याची खात्री आहेच.
धन्यवाद-
श्री. शरद यशवंत पाटील- संपादक
कार्यालय: पहिला मजला,मशाल हाऊस, यशलक्ष्मी कॉम्प्लेक्स, यशवंत नगर , वाडा - 421303, जि. पालघर.
✉ Sharad11100@gmail.com
🟢- 8600001111
✆ - 9867011100 | 9764511100
COMMENTS